1. School Portal वर School व Student Summary मध्ये माहिती भरण्यासाठी सध्या फक्त सातारा जिल्हयातील शाळांना लॉगिन उपलब्ध करुन दिले आहे. सातारा जिल्हयातील सर्व शाळांनी त्यांची माहिती दिनांक 18.11.2015 पर्यंत भरावयाची आहे. इतर जिल्हयांना माहिती भरण्यासाठी यथावकाश सूचना/वेळापत्रक देण्यात येईल.
2. संच मान्यतेसाठी सर्व जिल्हयांना लॉगिन उपलब्ध आहेत. खाजगी प्राथमिक सर्व व्यवस्थापन प्रकारच्या शाळांची संच मान्यता शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांच्या लॉगिनला उपलब्ध करुन दिलेली आहे. शाळाांचे Draft तपासून Final Print काढून शाळांना संच मान्यता वितरित कराव्यात.
3. संस्था रजिस्ट्रेशनसाठी सर्व जिल्हयांना लॉगिन उपलब्ध आहेत. सर्व जिल्हयांनी दिनांक 19.10.2015 पर्यंत सर्व संस्था Finalized करुन घेण्याची कार्यवाही पूर्ण करावयाची आहे.