सोमवार, २६ ऑक्टोबर, २०१५

खालील विडीओ पहा



 पायाभूत चाचणीचे ऑनलाईन गुण अपलोड करण्यासाठी चा टॅब वेब वर सुरू करण्यात आली आहे .
📌 त्यासाठी लॉग इन करण्याची आवश्यकता नाही .
📌 त्यासाठी फक्त शाळेचा युडायस कोड टाकावा .
📌 मुख्याध्यापक पासवर्ड टाकावा
📌 नंतर वर्ग निवडावा
📌 तुमच्या सोयी नुसार gender किंवा alphabetical निवडावे
📌 सदर फाइल डाऊन लोड करून सेव करावी
📌 सदर फाइल ओपन करून त्यामध्ये भाषा व गणित विषयाचे गुण भरावेत
📌 सदर फाईल csv मध्ये जतन करून
📌 वरिल पध्दतीनेच फाइल upload .करावी या सर्व प्रक्रियेसाठी ऑन लाईन माहिती नं भरता ऑफ लाइन पद्धतीने भरावी
📌 अमरावती  विभागा साठी फक्त Date 27 to 29 th Oct. 2015 पर्यंतच भरता येईल
📌 माहिती  भरल्या नंतर फाईल अपलोड झाल्यानंतर  मु . अ . च्या मोबाईल  वर  यशस्वीरित्या फाईल अपलोड झाल्याचा किंवा रिजेक्ट झाल्याचा मेसेज येईल
📌 सदर माहिती  तात्काळ सर्व शाळांना सुचित करावे
💢💢💥💢💢💥💢💢💥💢💢

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖आज दि 26/10/2015 रोजी सरल संदर्भात झालेल्या vc मधील सूचना:-
style="background-color: yellow; color: purple;">👉🏻baseline test चे mark आज रात्रि 12:00 पासून NASIK-AURANGABAD-AMARAAVATI-& NAGPUR विभागाने भरावयास सुरुवात करायची आहे.
👉🏻 वरील चार विभागाला दी :-27 ते 29 ( फक्त 3 दिवस) marks भारावयाचे आहे.
👉🏻1)या process साठी login करण्याची गरज नाही.
2)Download Excel वर click केल्यावर खालच्या बाजूस personal/baseline असे 2 option दिसतील Baseline वर click करुण शाळेचा udise टाकावा.त्यानंतर HM चा password टाकावा.त्यानंतर standard व् division निवडून तुम्हाला यादि नाव निहाय किंवा मुले/मूली निहाय हवी आहे त्यावर 
click   करुण file download करावी.
👉🏻Download झालेल्या file मधे Baseline चाचनीचे भाषा व गणित चे mark भरावे.
👉🏻 File CSV प्रकारात save करावी.& HM च्या login ने file upload करावी.
वरील प्रक्रिया 3 दिवसात पूर्ण करायची असल्याने औरंगाबाद जिल्ह्यातील सर्व गशिअ यानी तसेच शहरी शालांसाठी मनपा प्रतिनिधि यांनी हा message आजच शाळा स्तरापर्यंत पोहचवावयाची आहे